Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नोकरी लावण्याच्या आमिषाने फलटणमधील एखाला साडेचार लाखाला गंडा

 



फलटण चौफेर दि ११
नोकरी लावण्याचे अमिष दाखवून फलटण मधील एकाची  चिंचवड पुणे येथे राहणाऱ्याने सुमारे ४ लाख ३० हजार रुपयांची  फसवणूक केल्याची घटना घडली आहे याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या  माहितीनुसार
फिर्यादी अजिंक्य गणपतराव पिसाळ (वय ३१) रा भडकमकर नगर फलटण यांची संशयीत विशाल तुकाराम खुले, रा. रुम नंबर-२५/११, पर्वती नंदन. एस.एस.जी. सोसायटी, चिखली रोड, कृष्णानगर, मयुर हॉस्पीटलचे समोर चिंचवड, पुणे याने दि १३ जून २०२३ रोजी दुपारी २.२० वा. चे सुमारास भडकमकर नगर, फलटण येथे नोकरी लावण्याचे अमीष दाखवुन,  विश्वास संपादन करुन, वेळोवेळी पैशाची मागणी करुन, नोकरी लावणेकरीता ऑनलाईन पैसे घेवून, ते परत न देता व नोकरी न लावता ४ लाख ३० हजार रुपयांची फसवणुक केलीअसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास पो हवा नानासो होले करीत आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.