Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लोणंद सातारा रस्त्यावर दोन ट्रकची समोरा समोर धडक अपघातानंतर लागलेल्या आगीत एका चालकाचा होरपळून मृत्यू

 


फलटण चौफेर दि १२

लोणंद सातारा रस्त्यावरील अंबवडे संमत वाघोली ता कोरेगाव  येथील चौकात दोन मालवाहतूक ट्रकांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या भीषण अपघातामुळे  एका मालवाहतूक ट्रकला आग लागली यावेळी चालकाला बाहेर येता न आल्याने त्याचा  होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला  तर दुसऱ्या ट्रक मधील चालक व एक जण गंभीर जखमी झाला आहे हा अपघात आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास झाला 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.