Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दगड व कोयत्याने मारहाण साखरवाडीत एकावर गुन्हा दाखल



फलटण चौफेर दि ६ साखरवाडी ता फलटण  गावाच्या हद्दीत ७ सर्कल येथील मारुती मंदिरासमोर दि २८ जुलै रोजी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास संशयित सागर दत्तात्रय कारंडे रा ७ सर्कल साखरवाडी याने  फिर्यादी संतोष दगडू काटे वय ४५ रा ७ सर्कल साखरवाडी यांना फोन करून बोलावून  घेऊन लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून फिर्यादी  गाडी घरी घेऊन निघाले असता पाठीमागून येऊन त्यांच्या डोक्यात दगड मारून व हातातील कोयता मारून  जखमी केल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात संतोष काटे यांनी दिले असून संशयित सागर कारंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे  पुढील तपास   स फौ पी बी  हजारे करीत आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.