साखरवाडी पुढारी वृत्तसेवा
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण अंमलबजावणीसाठी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले असून त्याला पाठिंबा देण्यासाठी साखरवाडी तालुका फलटण येथे अत्यावश्यक सेवा वगळून इतर दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे