साखरवाडी (गणेश पवार)
फलटण उपविभागीय अधिकारी डॉ शिवाजीराव जगताप यांची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भूसंपादन उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली असून त्यांच्या जागी पिंपरी चिंचवडचे उपायुक्त सचिन ढोले यांची फलटण उपविभागीय अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे