साखरवाडी (गणेश पवार)
नांदल ता फलटण येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर प्रतिष्ठान नांदल आयोजित भव्य 'खासदर चषक 2023 चा उदघाटन समारंभ माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते दि 17 मार्च रोजी मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी किसन कोळेकर, महादेव कोळेकर, सचिन गुळदगड, प्रवीण यादव, अप्पा कोळेकर सुभाष घाडगे यांच्या सह परिसरातील प्रमुख क्रीडा प्रेमीची उपस्थिती होती.