शिवाजी भोसले (प्रतिनिधी)
खराडेवाडी ता फलटण गावचे प्रगतशील बागायतदार संपत बापूजी खराडे (आबा) यांचे आज सकाळी वयाच्या 75 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.खराडे आबा यांनी आयुष्यभर शेती, बागायती व समाजकार्यासाठी अथक परिश्रम घेतले. गावातील अनेक उपक्रमांत त्यांचा नेहमी पुढाकार असायचा.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
संपत बापूजी खराडे (आबा) यांचे निधन
July 25, 2025
0