फलटण चौफेर दि १७
कोळकी ता फलटण येथील गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित दुधापासून दर्जेदार उत्पन्न बनवणाऱ्या कंपनीने प्रसिद्ध बॉलीवूड सिनेतारका भाग्यश्रीला अधिकृतपणे कंपनीची ब्रँड अँबेसेडर म्हणून जाहीर केले आहे यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर व गोविंदचे संचालक श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर हे उपस्थित होते