फलटण चौफेर दि ११
निंभोरे ता फलटण येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवानिमित्त प्रतिमेचे पूजन व भव्य मिरवणूकीचा
शुभारंभ माजी खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी फलटण कोरेगाव विधानसभा प्रमुख सचिन कांबळे-पाटील,अभिजीतभैय्या नाईक निंबाळकर
चेअरमन स्वराज नागरी सहकारी पतसंस्था फलटण, अमित रणवरे युवा नेते,विजयराव खवळे कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य लहुजी शक्ती सेना,बाळासाहेब जाधवजिल्हाध्यक्ष लहुजी शक्ती सेना सातारा जिल्हा, राजेश पाटोळे उद्योजक, राम भाऊ पाटोळे संपर्कप्रमुख सातारा जिल्हा लहुजी शक्ती सेना,ॲड. साठे वकील साहेब सल्लागार सातारा जिल्हा लहुजी शक्ती सेना,आनंद भिसे अध्यक्ष फलटण तालुका लहुजी शक्ती सेना, कैलास भिसे अध्यक्ष खंडाळा तालुका लहुजी शक्ती सेना, शिवाजीराव जाधव मा. सरपंच, शामराव कांबळे मा. ग्रा.प. ज्येष्ठ सदस्य,धीरज कांबळे उद्योजक, सनी मदने अध्यक्ष फलटण तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, सागर पाटोळे अध्यक्ष लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती निंभोरे, महेश मोरे, विक्रमसिंह मोहिते, दयानंद वाघमोडे, सुभाष गायकवाड, खंडू भिसे, ऋषी भिसे, सौरभ भिसे, सोनू भिसे, संदीप भिसे, किरण भिसे, अक्षय भिसे, भरत आवळे, सुरज भिसे, चैतन्य भिसे, अमोल पाटोळे, दादासो भिसे, मयूर भिसे, शुभम भिसे, सागर भिसे, वैभव भिसे तसेच निंभोरे गावातील सर्व ग्रामस्थ व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीतील सर्व सभासद कार्यकर्ते उपस्थित होते