Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मलटणमध्ये लॅपटॉप सह रोख रकमेची चोरी

 


फलटण चौफेर दि २६

सगुणामाता नगर मलटण येथे बंद घरातून लॅपटॉप व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात  गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्याची फिर्याद प्रमोद लालासो मदने रा सगुनामातानगर यांनी दिली असून दि २२ मे रोजी सकाळी १० ते २६ मे रोजी सकाळी १०.३०  वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातील २५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप व १० हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास महिला पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.