सातारा २२:- सातारा लोकसभा मतदार संघातून ५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.अर्ज मागे घेणा-यांमध्ये चंद्रकांत जाणू कांबळे, दिलीप हरिभाऊ बर्गे, दादासो वसंतराव ओव्हाळ व सागर शरद भिसे, विठ्ठल सखाराम कदम यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.