Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचारार्थ फलटणमध्ये पदयात्रा

 


फलटण चौफेर दि २५महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी व मित्रपक्ष आघाडीचे  माढा लोकसभा मतदारसंघाचे  उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ फलटण शहरांमध्ये भव्य पदयात्रेचा (घरभेटी) शुभारंभ आज  शहरातील गजाजन चौक व श्री स्वामी समर्थ मंदिर येथून करण्यात आला यावेळी श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर, विश्वतेजसिंह रणजीतसिंह मोहिते पाटील,   महेंद्र सुभाषराव सुर्यवंशी बेडके, श्रीमंत सत्यजीतराजे संजीवराजे नाईक निंबाळकर, अमिरभाई शेख, पंकज पवार, विकास नाळे, संतोष सोनवलकर, अनिकेत नाळे, विरसेन सोनवणे, आम आदमी पार्टीचे धैर्यशील लोखंडे,दादासाहेब चोरमले, रोहित अहिवळे, तसेच फलटण नगर परिषदेचे नगरसेवक, नगरसेविका व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते प्रचार दरम्यान घरोघरी भेट देऊन महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन मान्यवरांकडून करण्यात येत आहे



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.