Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्या निवासस्थानी भेट

 


फलटण चौफेर दि १७

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज  फलटण तालुक्यातील ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्या सुरवडी येथील मनीषाई निवासस्थानाला भेट दिली यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत,आमदार बबनदादा शिंदे,जयकुमार गोरे,राहुल कुल, शहाजी बापू पाटील, राम सातपुते, संजय मामा शिंदे,रणजितसिंह मोहिते पाटील, सातारा जिल्हा भाजप अध्यक्ष धैर्य शील कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य जिजामाला नाईक निंबाळकर, फलटण नगर परिषदेचे मा विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर,माजी फलटण पं स सदस्य धनंजय साळुंखे पाटील,  सुरवडीच्या सरपंच शरयू साळुंखे पाटील, उपसरपंच विजय खवळे,माजी सरपंच जितेंद्र साळुंखे पाटील ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन,सुरवडी ग्रामस्थ यांची प्रमुख उपस्थिती होते


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ आज आयोजित करण्यात आला होता  काळज तालुका फलटण येथील निरा देवघर कालवा प्रकल्पाचे भूमिपूजन केल्यानंतर फलटण येथील जाहीर सभेला जाण्यापूर्वी त्यांनी प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्या घरी भेट दिली



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.