Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फरतडवाडी ता फलटण येथून ट्रान्सफार्मरची चोरी crime

 

                             संग्रहित चित्र

साखरवाडी (गणेश पवार)

फरतडवाडी ता फलटण येथून दिनांक 10 एप्रिल रोजी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी 18 फाटा नावाचा 63 केव्हीचा ट्रान्सफार्मर फोडून त्यामधील 5 हजार रुपये किमतीचे 70 लिटर ऑइल सांडून व 18 हजार रुपये किमतीची कॉपर वायर चोरून नेल्याची घटना  घडली असून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे गुन्ह्याची फिर्याद महावितरणचे कर्मचारी राहुल महालिंगे यांनी दिली असून पुढील तपास पो ना जगदाळे करीत आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.