Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

खासदार धैर्यशिल मोहिते पाटील यांचा आज फलटण पुर्व भागाचा दौरा

 



फलटण चौफेर दि ७ मे २०२५

माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे आज दि ७ रोजी फलटण तालुक्यातील पूर्व भागाचा दौरा करणार आहेत त्यानुसार सकाळी ११ वा.मुंजवडी हनुमान मंदीर,दुपारी १२वा.आसू येथे  यांचे हॉकीची  शिवछत्रपती पुस्कार प्राप्त राष्ट्रीय खेळाडू वैष्णवी विठ्ठल फाळके हिचा सत्कार,दुपारी १ वापवारवाडी येथे जितेंद्र पवार यांच्या निवास स्थानी,दुपारी २ वा गोखळी डॉ. शिवाजीराव गावडे यांचे निवास स्थानी निरा उजवा कालवा विषयी चर्चा,दुपारी ३:३० वा विडणी, राजेंद्र पवार यांचे निवास स्थानी तर सायंकाळी ४:३० वा.फलटण येथील शासकीय विश्रामगृहावर  फलटण महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक होणार असल्याचे खासदार धैर्यशील मोहिते यांच्या कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.