फलटण चौफेर दि ३१ साखरवाडी -पिंपळवाडी ता फलटण गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी विकी राजेंद्र भोसले तर उपाध्यक्षपदी रवींद्र आप्पा तोरणे यांची निवड करण्यात आली यावेळी साखरवाडीच्या सरपंच रेखा जाधव , माजी सरपंच विद्यमान सदस्य विक्रमसिंह भोसले, माजी उपसरपंच अक्षय रुपनवर, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष सुरेश नाना भोसले,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते