Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी टपाली मतपत्रिका द्वारे बजावला मतदानाचा हक्क

 


फलटण चौफेर दि १

  माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१४ च्या अनुषंगाने  फलटण( अ.जा ) विधानसभा मतदारसंघांमध्ये  सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कर्तव्य बाजवाणाऱ्या   सचिन ढोले यांनी आज  टपाली मतपत्रिका द्वारे  मतदानाचा हक्क बजावला

  यावेळी त्यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगा मार्फत मतदानाचा टक्का वाढावा  यासाठी प्रशासनातर्फे स्वीप मार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती  द्वारे   मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी काम करण्यात येत असून लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान महत्त्वाचे   आहे त्यामुळे मंगळवार दि ७ मे रोजी सर्व  मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बाजवण्यासाठी   आवाहन केले   यावेळी टपाली मतदान प्रक्रिया  अधिकारी व कर्मचारी  व स्वीप टीम सदस्य उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.