Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सांगवी येथे मारहाण प्रकरणी दोन महिलेसह एकावर गुन्हा दाखल marhan

 


साखरवाडी गणेश पवार

सांगवी तालुका फलटण येथे एका  'माझ्या नवऱ्याला मी फालतू वागते असे का सांगितले या कारणावरून संशयित अनिता राजेंद्र लोंढे, दीदी माने (पूर्ण नाव माहित नाही) व गणेश माने सर्व राहणार सांगवी बंगला यांनी दि 1जून रोजी दुपारी 1 वाजता फिर्यादी मालन राजेंद्र गाडे वय 38 राहणार सांगवी बंगला यांना दीदी माने हिने लोखंडी सळईने  मारहाण केल्याचे व गणेश माने याने शिवीगाळ व दमदाटी केल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून म्हटले आहे पुढील तपास पोलीस हवालदार अडसूळ करीत आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.